ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
"म्हणजे उपक्रम आवाडलेलो दिसता….!"

"म्हणजे उपक्रम आवाडलेलो दिसता….!"

प्रकाशन: 15 May 2025 08:55 PM
वाचन संख्या 149

आम्ही मालवणीच्या वतीने साहित्यिक उपक्रमात नितीन वाळके यांचा कथा वाचनाचा कार्यक्रम.

ांनी केली उपक्रमाची विशेष प्रशंसा.

मालवण | प्रतिनिधी : अभियान आम्ही मालवणीच्या वतीने ‘चला वाचू आनंदे! मावळत्या दिनकराच्या साक्षीने…’ साहित्यिक उपक्रमांतर्गत १५ मे रोजी राॅक गार्डन, मालवण येथे सहाव्या पुष्पात नितीन वाळके यांच्या कथा वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वाळके यांनी लेखक रवि आमले लिखित ‘राॅ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकातील कथांचे वाचन केले. पुस्तकातील ‘राॅ’ या च्या कार्यपद्धती, ऐतिहासिक घटनांमधील सहभाग आणि मिशनमधील गूढतेवर प्रकाश टाकणाऱ्या कथांमधील निवडक वेच्यांचे वाचन केले.

यावेळी आम्ही मालवणीच्या वतीने कवी रुजारिओ पिंटो, ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित, सुनील परुळेकर, सतिश काजरेकर तसेच साहित्यप्रेमी व नागरिक, उपस्थित होते.

ांनी आम्ही मालवणीच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या या साहित्यिक उपक्रमाची विशेष प्रशंसा केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स