मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
इच्छुक नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम उद्या, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते इच्छुक नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. तसेच ते नवीन ईव्हीएम गोडाऊनला भेट देऊन पाहणी करणार आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम हे उद्या दुपारी १ ते २ या वेळेत इच्छुक नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ ते ४ या वेळेत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. या दौऱ्यात नवीन ईव्हीएम गोडाऊनला भेट देऊन पाहणी केली जाणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी.
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह २.५ लाख व...
स्वदेश सेवाकाळासह सेवोत्तर सेवेच्याच सेवेत नटलेल्या दमदार, शानदार 'एक्स आयएनएस - गुलदार' ची प्रशंसा.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत.
श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन.