ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मुंबई विद्यापीठ कथाकथन स्पर्धा प्रकारात कट्टा महाविद्यालयाच्या प्राची परब यांची अंतिम फेरीसाठी निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुंबई विद्यापीठ कथाकथन स्पर्धा प्रकारात कट्टा महाविद्यालयाच्या प्राची परब यांची अंतिम फेरीसाठी निवड.

मुंबई विद्यापीठ कथाकथन स्पर्धा प्रकारात कट्टा महाविद्यालयाच्या प्राची परब यांची अंतिम फेरीसाठी निवड.

Article image


संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्यासह संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापकवर्ग व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन व अंतिम फेरीसाठी शुभेच्छा. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या ५९ वा युवा महोत्सवात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राची संभाजी परब यांनी मराठी कथाकथन प्रकारात प्रभावी सादरीकरण करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या कामगिरीमुळे त्यांची मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. प्राची परब यांना महाविद्यालयीन प्राध्यापक व्ही. आर. पालव यांचे मार्गदर्शन लाभले.


प्राची परब यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्यासह संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. व्ही. मिराशी, उपप्राचार्य श्री. आर. जी. गावडे, सर्व प्राध्यापकवर्ग व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स