ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
देवलीत उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेना पक्षप्रवेश.

देवलीत उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेना पक्षप्रवेश.

प्रकाशन: 15 May 2025 05:08 PM
वाचन संख्या 68

आ. निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले स्वागत.

मालवण | ब्यूरो न्यूज : देवली ग्रामपंचायत येथील गाव विकास पॅनल व उबाठा सदस्य यांनी गाव विकासाच्या दृष्टीने आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उपसरपंच हेमंत चव्हाण, सदस्य गणेश आचरेकर, दीपीका सारंग, रुपल आचरेकर, मेघा पाटकर, नवनाथ झोरे, गुरु चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, रामू चव्हाण, बाबू चव्हाण, मंदार लुडबे, शाम मेस्त्री, महादेव चव्हाण, चव्हाण, वैभव चव्हाण, सूर्या चव्हाण, दादा आचरेकर, मनिष पाटकर, बबलू चव्हाण, समीर वेतुरेकर, मोरजे यांसह अन्य उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स