सिंधूदिनांक
निवडक दिनविशेष : ( नऊ नोव्हेंबर )
१९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.
१९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
१९५३: कंबोडियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले.
१९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.
१९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
१९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.
२०००: उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.
२०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासो यांचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त समुद्र किनारा स्वच्छता मोहीम.