कुटुंबाला वेळ द्यायचा आहे..!
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज तथा कसोटीपटू हेन्रिच क्लासेनची सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा..!
क्रिडा : दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज तथा कसोटीपटू हेन्रिच क्लासेनने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या देशासाठी ४ कसोटी, ६० एकदिवसीय व ५८ टी २० सामने खेळलेल्या क्लासेनच्या तडकाफडकी निवृत्तीच्या घोषणेने त्याचे चाहते नाराज असल्याचे विविध डिजिटल मंचावरील प्रतिक्रियांमधून समजते आहे.
याबाबत क्लासेन म्हणतो की हा निर्णय घेणे अवघड होते परंतु आता कुटुंबाला वेळ द्यायचा आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)