ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मुख्यालय पत्रकार संघाची सचित्र प्रदर्शनाला भेट.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुख्यालय पत्रकार संघाची सचित्र प्रदर्शनाला भेट.

प्रकाशन: 30 Jun 2025 09:10 PM
वाचन संख्या 112

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हा नियोजन सभागृहा शेजारी आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये आणीबाणीतील प्रमुख प्रसंगांची सचित्र मांडणी, जिल्ह्यातील संघर्षयात्रींची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे. या प्रदर्शनाला मुख्यालय पत्रकार संघाने भेट देऊन पाहणी केली.

यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर, संदीप गावडे, नंदकुमार आयरे, दत्तप्रसाद वालावलकर, बाळ खडपकर, मनोज वारंग, तेजस्विनी काळसेकर उपस्थित होते.

यावेळी सर्व माध्यम प्रतिनिधींनी प्रदर्शनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल आणि प्रदर्शनातील प्रसंगाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी आणीबाणीवर आधारित ध्वनिचित्रफित देखील सर्व माध्यम प्रतिनिधींनी पाहिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स