ताज्या बातम्या
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांतील १९८ गावांचा 'पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात' समावेश. श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ, गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनास सहकार्य. ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून सेवा संकल्प दृढ़. माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश. 

Article image

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व पदाधिकारी यांची उपस्थिती.


कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या माणगाव मोरे गावातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सदिच्छापर मार्गदर्शन केले आणि पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करुन त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Article image


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांच्यासह तालुकाप्रमुख दीपक नारकर, विनायक राणे, आनंद शिरवलकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स