कुडाळ बसस्थानकात ५ नवीन बसेसचे औपचारिक लोकार्पण.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ एस. टी. आगारासाठी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यानंतर महायुती सरकारमार्फत मंजूर झालेल्या ५ नवीन एस. टी. बसेस (लालपरी) शनिवार, १४ जून रोजी औपचारिकरित्या लोकार्पित करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, श्री. दादा साईल, श्री. दीपक नारकर, श्री. विनायक राणे, श्री. निलेश तेंडुलकर, यंत्र अभियंता सिंधुदुर्ग श्री. सुजित डोंगरे, स्थापित्य अभियंता श्री. केंकरे, आगार प्रमुख श्री. रोहित नाईक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)