ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार निलेश राणे यांच्या तत्परतेने प्रशासनाची यंत्रणा सक्रिय.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या तत्परतेने प्रशासनाची यंत्रणा सक्रिय.

प्रकाशन: 25 May 2025 05:16 PM
वाचन संख्या 46

वाहतूक, वीज व बीएसएनएल सेवा पूर्ववत.

ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी आपत्ती स्थिती निर्माण झाली आहे. दुकानवाड पुलाचे काम अर्धवट राहिल्यामुळे शिवापूर, वसुली आंजिवडे दुकानवाड, साकिर्डे, गावांना जाण्यासाठी असलेला मार्गच बंद झाला होता.

दरम्यान आमदार निलेश राणे यांनी तात्काळ कार्यवाही करण्याबात सूचना केल्या. जुना वापरता पूल पूर्ववत सुरू करून द्या यांसह अन्य सूचना नंतर प्रशासनाची यंत्रणा अधिक सक्रिय झाली. गाळाने भरलेला हा पूल परिसर मोकळा करण्यात आला व वाहतुकीस मार्ग खुला करण्यात आला.

दरम्यान या भागातील खंडित असलेला वीज पुरवठा आणि बीएसएनएलची मोबाईल रेंज सुद्धा पूर्वरत करण्यात आली. त्यामुळे शिवापूर पंचक्रोशीतील जनतेकडून आमदार निलेश राणे यांचे आभार मानले जात आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स