सिंधुदुर्गात सरासरी १०० मि. मी. पाऊस…!
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाची संततधार कायम आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ९९.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस वेंगुर्ला तालुक्यात १६७ मिमी कोसळला.
तर कुडाळ ११४ मिमी, कणकवली ११२ मिमी, देवगड १०६ मिमी, सावंतवाडी १०२ मिमी, वैभववाडी ९२ मिमी, मालवण ५८ मिमी, दोडामार्ग ४५ मिमी अशा स्वरूपात एकूण ७९६ मिमी तर सरासरी ९९.५ मिमी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)