सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदी मोहन दहिकर यांची नियुक्ती.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : पोलीस उपआयुक्त ठाणे शहर पदी नियुक्त असलेले मोहन दहिकर यांची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सौरभकुमार अगरवाल यांची पुणे गुन्हे अन्वेशन विभाग पोलीस अधिक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज, मे २०२५ रोजी या संदर्भात आदेश जारी केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन.
कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन.
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ ताल...
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक