ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
३ जून पर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

३ जून पर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी.

प्रकाशन: 16 May 2025 01:39 PM
वाचन संख्या 76

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचा आदेश.

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : ऑपरेशन सिंदूरच्या धर्तीवर खबरदारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ जून पर्यंत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा मानव रहित हवाई यंत्र चालवण्यास उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहेत.

ऑपरेशन सिंदूरच्या सैन्य दलाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धर्मस्थळ, पर्यटन स्थळे, लोक वस्ती असलेल्या ठिकाणी धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्या ठिकाणी ड्रोन वापरण्यात येऊ नये, सूचना देण्यात आल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स