ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे कावावाडी मसुरकर जुवा येथे भवानी मातेचा गोंधळ.

मसुरे कावावाडी मसुरकर जुवा येथे भवानी मातेचा गोंधळ.

प्रकाशन: 16 May 2025 01:47 PM
वाचन संख्या 54

१७ ते १९ मे पर्यंत चालणार कार्यक्रम.

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे कावावाडी येथील मसुरकर जुवा येथे श्रीदेवी आई भवानी मातेचा गोंधळ उत्सव दिनांक १७ ते २० मे या कालावधीत मसुरकर परिवारातर्फे आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी दिनांक १७ मे रोजी दुपारी १२:३० वाजता ब्राह्मण भोजन महाप्रसाद.
दिनांक १९ मे रोजी सकाळी आठ वाजता होम हवन, दुपारी १ वाजता महाप्रसाद.
दिनांक २० मे रोजी भवानी मातेचा गोंधळ उत्सव, सायंकाळी ५ वाजता जोगवा, सायंकाळी ७ वाजता देवीचा मांड, रात्री ८ वाजता महाप्रसाद. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही संपन्न होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन मसूरकर परिवारातर्फे करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स