ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन.

स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. 

Article image

७ दिवस ६ रात्रींच्या कालावधीत भाविकांना विविध दत्तक्षेत्रांचे दर्शन ; नोंदणी विषयक माहिती व आवाहन 


३१ ऑक्टोबर पर्यंत बुकिंग करणाऱ्या भाविकांना प्राधान्य


कणकवली : कणकवलीतील स्वर्गानंद टूर्सतर्फे ‘दिव्य दत्त परिक्रमा’ या विशेष धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर या सात दिवसांच्या (७ दिवस ६ रात्री) कालावधीत भाविकांना विविध दत्तक्षेत्रांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. या परिक्रमेत पिठापूर, कुरवपूर, मल्लिकार्जुन, गाणगापूर व अक्कलकोट या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. 


या यात्रेचे बुकिंग सुरू असून ३१ ऑक्टोबर पर्यंत बुकिंग करणाऱ्या भाविकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच यात्रेचा खर्च प्रतिव्यक्ती ₹१७,००० असून यामध्ये सर्व खर्च समाविष्ट असतील. 


यात्रेसंदर्भातील अधिक माहिती आणि नोंदणीसाठी गीतांजली कामत (९४२२६२७०१४) आणि डॉ. वैशाली कोरगावकर (९४०३३६३६१७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वर्गानंद टूर्सतर्फे करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स