महामार्गावर मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडल्या स्थितीत अडकला.
झाराप | ब्यूरो न्यूज : झाराप पेट्रोल पंपासमोर रायगडहून गोवा येथे जात असलेल्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकीचा ट्रक रस्त्याच्या कडेला चरामध्ये कलंडल्या स्थितीत अडकला. १ मे नंतर मध्यरात्री गॅस भरण्यासाठी वळत असताना अंदाज न आल्याने ट्रकचे डाव्या बाजूचे मागील चाक हे रस्त्यावरून अंदाजे २ ते अडीज फुट खाली उतरून अडकले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)