मसुरे रवळनाथ मंदिर येथे ४ मे रोजी गोंधळ कार्यक्रम.
मसुरे | प्रतिनिधी :श्री देव रवळनाथ मंदिर, मसुरे देऊळवाडा येथे इंदरकर सावंत यांच्या वतीने श्री आई तुळजाभवानीचा त्रैवार्षिक गोंधळ ४ मे रोजी सायं. ७.०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
उपस्थितीचे आवाहन इंदरकर सावंत बंधू यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)