पेन्शनरांसाठी केले जिल्हा ड़ाकघर अधिक्षकांनी विशेष आवाहन..!
ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेन्शनरांची गैरसोय टाळण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेव्दारे पोस्टमन मार्फत Digital Life Certificate (हयातिचा दाखला) अपडेट केला जातो, त्यासाठी पेन्शनरांच्या Biometric ची आवश्यकता असते. पोस्टमन घरी येऊन पेन्शनरांचे Life Certificate अपडेट करतात. त्यासाठी नाममात्र शुल्क ७० रुपये घेतले जाते. Life Certificate घरपोच अपडेट होत असल्यामुळे पेन्शनरांना त्यांच्या पेन्शन ऑफिसला जाण्याची गरज नाही . तरी जिल्हयातील सर्व पेन्शनरांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त समुद्र किनारा स्वच्छता मोहीम.