ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कसाल येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना माजी आमदार  वैभव नाईक यांची उपस्थिती.

कसाल येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.

प्रकाशन: 27 Jan 2025 10:05 PM
वाचन संख्या 32

ब्यूरो न्यूज : कसाल रिक्षा चालक – मालक सेवा संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या श्री सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रमांना माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी संघटनेच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. रिक्षा संघटनेच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला तसेच कसाल सर्व्हिस रोडवर संरक्षक भिंत बांधून दिल्याबद्दल वैभव नाईक यांचे विशेष आभार मानण्यात आले.

याप्रसंगी अवधूत मालणकर, बाळा कांदळकर, गिरी मर्तल, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष एन डी सावंत, सुनील आचरेकर, राघोजी कदम, बंड्या कामतेकर, सुहास परब, किशोर कसालकर, अशोक आचरेकर यांसह रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स