ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न.

भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न.

प्रकाशन: 30 Apr 2024 01:23 AM
वाचन संख्या 40

कुडाळ : भाजप कुडाळ कार्यालय येथे भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याची पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली. या सभेला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी शांताराम उर्फ बाळा गोसावी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी भाजपा भटके विमुक्त आघाडी मा नवलराज काळे, राष्ट्रीय समाज पक्ष कोकण प्रदेश अध्यक्षा संमिती मयेकर, रासप कुडाळ तालुका अध्यक्ष सौ शिंदे, भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश झोरे, सरचिटणीस दिपक खरात, जिल्हा युवा अध्यक्ष प्रकाश पवार, कुडाळ भाजपा भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष रमेश राठोड, इतर तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश झोरे, जिल्हा सरचिटणीस दिपक खरात, रासप कोकण प्रदेश अध्यक्षा मयेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स