ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
"मी घुसमटलो होतो…!"

"मी घुसमटलो होतो…!"

प्रकाशन: 26 Nov 2023 06:24 AM
वाचन संख्या 160

मालवण | सुयोग पंडित : आय पि एल चा हुकुमी एक्का आणि दुखापतीमुळे भारतीय विश्वचषक संघातून फेकल्या गेलेल्या गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची मुंबई इंडिअन्स संघात घरवापसी झाली आहे. काल २५ नोव्हेंबरला आय पि एल फ्रॅन्चायजी डील अंतर्गत हार्दिक पांड्याला खरेदी करण्यात आले असून लिलावाव्यतिरिक्त सर्वात मोठ्या रकमेला ( १५ कोटी ४५ लाख दोनशे साठ भारतीय रुपये) तो मुंबई इंडिअन्सचा हिस्सा बनला आहे. यावर एका क्रीडा वृत्त वाहिनीला बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की थॅन्क गाईड गेली २वर्षे मी मुंबईत हसत खेळत जाऊ शकत नव्हतो एवढं प्रेम चाहते करतात..मी घुसमटलो होतो..आता बरं वाटतंय..

आता मुंबई इंडिअन्सचा नियमीत कर्णधार रोहित शर्माला कर्णधार म्हणून होवून हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून वर्णी लागणार असल्याची क्रीडा सूत्रांची खात्रीशीर बातमी आहे आणि अफगाणिस्तानचा अष्टपैलू मशिद ख़ान हा गुजरातचा पुढील तीन वर्षे कप्तान असेल असे गुजरात टायटन्सचा स्पष्ट केले गेले आहे व उपकर्णधार म्हणून शुभमन गील भार वाहील.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स