मनसे तालुकाध्यक्षपदी युवा नेता प्रीतम गावडे !
सहिष्णू पंडित सहसंपादक : मालवण मनसे मालवणचा बुलंद आशादायी युवा आवाज अशी प्रीतम गावडे यांची ओळख आहे,म्हणूनच तालुकाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे उत्स्फूर्त अभिनंदन करण्यात येत आहे.आपल्याला या कार्यासाठी श्री.संदीप दळवी,शिरीष सावंत आणि गजा राणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याची कृतज्ञता युवानेते प्रीतम गावडे यांनी व्यक्त केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)