सुयोग धामापूरकर यांची बुद्धिबळ पंचपदी निवड.
सुयोग धामापूरकर यांची बुद्धिबळ पंचपदी निवड.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलचे जिल्हाध्यक्ष व सुकळवाड गावचे सुपुत्र श्री. सुयोग मारुती धामापूरकर यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच (State Chess Arbiter) म्हणून निवड जाहीर झाली आहे. महाराष्ट्र चेस असोसिएशनतर्फे रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच परीक्षेत त्यांनी भरीव यश संपादन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)