हाॅटेल रापण येथे 'विश्वचषक २०२३' च्या अंतिम सामन्याचा आनंद मोठ्या स्क्रीनवर लुटण्याची संधी ; सोबत विशेष मालवणी पदार्थांचा घेता येईल आस्वाद.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराडकर वाडी, वायरी मालवण येथील ‘हाॅटेल रापण’ येथे ‘विश्वचषक २०२३’ च्या अंतिम सामन्याचा आनंद ग्राहकांना मोठ्या स्क्रीनवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘हाॅटेल रापण’ तथा रापण रिसाॅर्टच्या वतीने नैसर्गिक माहौल, वाजवी दरात मालवणी खाद्यसंस्कृतीतले पदार्थ व क्रिकेटचा आनंद अशी ग्राहकांसाठी तिहेरी मेजवानी आखण्यात आली असून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील अंतिम सामना आणखीन यादगार करण्याचा हा उद्देश आहे. मित्रमंडळी, परिवार यांच्यासह सर्व ग्राहकांना १९ नोव्हेंबरला अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद अनोखेपणाने मिळवून देण्यासाठी हाॅटेल रापण सज्ज आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)