ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग जि. प. कर्मचारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी संतोष परब व उपाध्यक्ष पदी संतान फर्नांडीस यांची निवड.

सिंधुदुर्ग जि. प. कर्मचारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी संतोष परब व उपाध्यक्ष पदी संतान फर्नांडीस यांची निवड.

प्रकाशन: 18 Nov 2023 10:57 PM
वाचन संख्या 136

मसुरे गांवच्या संतान फर्नांडिस यांचे मसुरे गांवातून होत आहे अभिनंदन.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग या पतसंस्थेचे नुतन अध्यक्ष पदी संतोष परब ( क. सहा. ) व उपाध्यक्ष पदी श्री. संतान फर्नांडीस ( वाहनचालक ) यांची निवड नुकतीच करण्यात आली. ही निवड ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा कर्मचारी पतपेढी सभागृहात करण्यात आली. यावेळी या पत्ता संस्थेचे संचालक
गीता वालावलकर, शमिका घडी, श्रीकृष्ण मुळीक, आनंद चव्हाण,न्हानू दळवी, सूरज देसाई, निलेश मयेकर, विनोद राणे, बाणे, सचिव आंदुरलेकर, अमित तेंडुलकर, तात्या पवार उपस्थित होते.

संतान फर्नांडिस हे मसुरे गांवचे सुपुत्र असून त्यांचे मसुरे गावात कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स