ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दिव्यांग समितीच्या अध्यक्षपदी अनिल शिंगाडे..!

दिव्यांग समितीच्या अध्यक्षपदी अनिल शिंगाडे..!

प्रकाशन: 19 Nov 2023 12:52 AM
वाचन संख्या 158

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग समितीच्या अध्यक्ष पदी अनिल शिंगाडे यांची निवड करण्यात आली. कसाल येथील सिद्धिविनायक मंदिरात दिव्यांग कार्यकारणीची सभा आयोजित करण्यात आली होती. दिव्यांग बांधवांसाठीच्या विविध शासकीय योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. साईकृपा सेवा संस्था कसालचे संस्थापक अनिल शिंगाडे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर आधार दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थेचे संजय देसाई यांची सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. सदाशिव मोरेश्वर राऊळ (उपाध्यक्ष), सचिन सादये, (सह सचिव) सुनिल सावंत( खजिनदार) , सौ. दिक्षा दिनेश तेली, सल्लागार श्री.साबाजी उमाकांत सावंत.

सदस्य श्री.भानुदास बाळकृष्ण धुरी, श्री.भरत चंद्रकांत परब, श्री. शैलेश विनायक नारकर, श्यामसुंदर नारायण लोट. नवनियुक्त सर्व कार्य करिणी सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स