ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आम.नितेश राणेंनी 'मिस्टर वर्ल्ड सिल्व्हर मेडलिस्ट' सुजल पिळणकर यांचे केले भेटून अभिनंदन..!

आम.नितेश राणेंनी 'मिस्टर वर्ल्ड सिल्व्हर मेडलिस्ट' सुजल पिळणकर यांचे केले भेटून अभिनंदन..!

प्रकाशन: 11 Oct 2021 11:45 PM
वाचन संख्या 77

मूळ कणकवलीकर सुजलची विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील चमकदार यशाबद्दल जिल्हावासीय युवावर्गात उत्साह….!

ब्युरो न्यूज | विवेक परब : मिस्टर वर्ल्ड बॉडीबिल्डर चॅम्पियनशिप अर्थात् विश्व शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल मिळवणारे सुजल पिळणकर ( मूळ गांव कणकवली, पिळणकरवाडी) यांचे मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी जाऊन आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले.
यावेळी वरळी भाजपा विधानसभा अध्यक्ष दीपक पाटील, दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री दीपक सावंत, वरळी युवा मोर्चा अध्यक्ष मदन गुप्ता व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पिळणकर यांच्या या चमकदार व आदर्शवत यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांमध्ये व्यायाम व शरीरसौष्ठव यांतून व्यक्तिमत्व विकासाची प्रेरणा व उत्साहाची भावना आणखीन वाढली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स