ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ( MCA ) पंच परीक्षेत गोविंद उर्फ बंटी केरकर यांना यश ; पुणे येथे होणाऱ्या नेक्स्ट लेवल परीक्षेसाठी साठी पात्र.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ( MCA ) पंच परीक्षेत गोविंद उर्फ बंटी केरकर यांना यश ; पुणे येथे होणाऱ्या नेक्स्ट लेवल परीक्षेसाठी साठी पात्र.

प्रकाशन: 08 Aug 2023 12:27 PM
वाचन संख्या 529

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे गोविंद ऊर्फ बंटी केरकर यांनी क्रिकेट मधील पंचगिरी क्षेत्रात आणखीन एक टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोविंद उर्फ बंटी केरकर यांनी यश मिळवले आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील दिनेश कुबडे ( सावंतवाडी ), वल्लभ घोटगे (दोडामार्ग ), मनोज कुडाळकर ( कुडाळ ) या चार पंचांना असे यश प्राप्त झाले आहे.

आता या चारही पंचांची पुणे येथे २५ आणि २६ ऑगस्टला होणाऱ्या Viva / video / presentation exam ( नेक्स्ट लेवल परीक्षा) साठी निवड झालेली आहे. गोविंद ऊर्फ बंटी केरकर व इतर यशस्वी पंचांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमी, व तज्ञांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स