ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
वडाचापाट येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वडाचापाट येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!

प्रकाशन: 28 Mar 2023 05:22 PM
वाचन संख्या 52

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: नवतरुण मित्रमंडळ वडाचापाट यांच्या वतिने १ व २ एप्रिल २०२३ रोजी रिलायन्स टॉवर मैदान वडाचापाट येथे सरपंच / उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक माजी सभापती श्री राजेंद्र प्रभुदेसाई यांस कडून :- ८५५५ /- (व आकर्षक चषक ) , द्वितिय पारितोषिक माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर व सेवानिवृत्त ग्रामसेवक अंकुश मुणगेकर यांसकडुन ५५५५ रुपये व आकर्षक चषकतृतीय पारितोषिक:२२२२/व आकर्षक चषक मा.श्री.विजय जोशी व मा.श्री.प्रणित बिलये. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व सामनावीर यासाठी अविनाश कासले यांजकडून आकर्षक चषक. विशेष सहाय्य दया देसाई मित्रमंडळ वडाचापाट यांचे लाभणार आहे.अधिक महिती साठी सचिन पाताडे (9405497536), समीर मुंबरकर (9404344373) येथे संपर्क साधावा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स