ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिदानंद हरपला !
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिदानंद हरपला !

प्रकाशन: 27 Mar 2023 02:49 PM
वाचन संख्या 206

कुडाळ/ प्रतिनिधी :कोचरा ता.कुडाळ येथील रहिवासी आणि सुप्रसिद्ध होमिओपॕथीचे गाढे अभ्यासक,सल्लागार श्री.चिदानंद मीरा माधवराव जाधव यांचे काल शनिवार दि.२५ मार्च रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले.श्री.चिदानंद यांचा चाहतावर्ग मोठा होता.त्यांनी दिलेल्या होमिओपथी उपचारांनी अनेकजणांना व्याधिमुक्त होण्यास मदत झाली आहे.सुप्रसिद्धशिक्षणतज्ज्ञ माजी मुख्याध्यापिका मीराताई जाधव यांचे ते सुपुत्र होत.आपल्या मनमिळाऊ आणि शांत स्वभावाने ते जनमानसात परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या आणि बहीण असा परिवार आहे.’आपली सिंधुनगरी न्यूज चॕनेल’ जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो !

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स