ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या उपस्थितीत जल जीवन मिशनच्या 'घर तिथे नळ' योजने अंतर्गत गोवेरी स्थळकरवाडीत मंजूर करण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या उपस्थितीत जल जीवन मिशनच्या 'घर तिथे नळ' योजने अंतर्गत गोवेरी स्थळकरवाडीत मंजूर करण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन संपन्न.

प्रकाशन: 10 Feb 2023 07:19 PM
वाचन संख्या 46

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवेरी येथे केंद्र सरकार मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत घर तिथे नळ ह्या योजने अंतर्गत स्थळकरवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या विहिरीचा उद्घाटन भूमिपूजन समारंभ भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला.

तसेच गोलमवाडी येथील उद्घाटन राजू राऊळ, रुपेश कानडे, अनिल ऊर्फ बंड्या सावंत, सतीश माडये यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रुपेश कानडे, अनिल ऊर्फ बंड्या सावंत, सतीश माडये, राजू राऊळ, ग्रामपंचायत गोवेरी सरपंच दशरथ परब, उपसरपंच सौ स्वरा गावडे, सदस्य मोहन जाधव ग्रामपंचायत कर्मचारी शरद निकम व गोवेरी ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स