ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलचे रेखाकला परीक्षेत सुयश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलचे रेखाकला परीक्षेत सुयश.

प्रकाशन: 10 Feb 2023 03:35 PM
वाचन संख्या 93

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल १०० %लागला. या एलिमेंटरी परीक्षेला २९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. एका विद्यार्थ्यांला’ए’ श्रेणी प्राप्त झालीली आणि १४ विद्यार्थ्यांनी ‘बी’ श्रेणी तर उर्वरित १४ विद्यार्थ्यांनी ‘सी’ श्रेणी प्राप्त केली. इंटरमिजिएट परीक्षेला ३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते ‘ए’ श्रेणी मध्ये एक, ‘बी’ श्रेणी दोन विद्यार्थ्यांनी प्राप्त केली.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक कला शिक्षिका सौ. गौरी तवटे यांचे संस्था अध्यक्ष न.ना. पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर , विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, व्यवस्थापक आबा पुजारे, मुख्याध्यापक एम बी कुंज यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स