पाहिजेत..!
पाहिजेत..!
मालवण शहरातील दांडी येथील नामांकित श्री देव दांडेश्वर वॉटर स्पोर्ट्स आणि पॅरॅसेलिंग येथे कार्यालयात काम करण्यासाठी उत्साही, प्रामाणिक आणि कष्टाळू महिला / पुरुष कर्मचाऱ्यांची त्वरित गरज आहे.
माहितीपर :
रिक्त पदे आणि पात्रता :
• पद (Post): ऑफिस असिस्टंट (Office Assistant)
• शैक्षणिक पात्रता : किमान १२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर (Graduate)
• आवश्यक कौशल्ये :
• *संगणकाचे मूलभूत ज्ञान* (MS -CIT & Computer चे ज्ञान )
• मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान
• उत्तम संभाषण कौशल्य
कामाचे स्वरूप व वेळ :
• कामाचे स्वरूप: डेली हिशोब, फाईल मॅनेजमेंट, येणाऱ्या ग्राहकांशी संवाद साधणे आणि इतर कार्यालयीन कामे
• कामाची वेळ : सकाळी ०९:०० ते संध्याकाळी ०६:३० पर्यंत.
पगार (Salary): ₹१२,०००
इच्छुक उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा (Resume) खालील नंबरवर व्हॉट्सॲप करावा किंवा दिलेल्या पत्त्यावर थेट संपर्क साधावा ( फ्रेशर्स अर्ज करू शकता ) :
संपर्क क्रमांक :
निखिल - 80070 19808
नूतन - 9764235385
आबा - 9423302519
प्रवीण - 9404163204
कार्यालयीन पत्ता : श्री देव दांडेश्वर वॉटर स्पोर्ट्स दांडी, मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.
(टीप : इच्छुकांनी स्वतः सर्व माहिती घेऊन वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल यंत्रणा, कोणत्याही 'नोकरी, आर्थिक देवाण घेवाण, पगार व संबंधित विषयांची' कोणतीही व कसलीही हमी अथवा जबाबदारी कधीही घेत नाही.)
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'दुकानदारांनो सावधान...!'
'दुकानदारांनो सावधान...!'ज्येष्ठ पर्यटन व्यावस...
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.शेत...
वरची देवली येथे महिलांसाठी प्रथमच पाककला स्पर्धा उत्साहात.
वरची देवली येथे महिलांसाठी प्रथमच पाककला स्प...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
पाहिजेत..!