ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांनी   कुडाळ तालुक्यातील  शोकाकुल परिवारांची भेट घेत केले सांत्वन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील शोकाकुल परिवारांची भेट घेत केले सांत्वन.

प्रकाशन: 14 Jan 2023 01:04 PM
वाचन संख्या 161

कुडाळ | देवेंद्र गावडे (उपसंपादक): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळबांबर्डे तेलीवाडी येथील ऍड. सिद्धेश कुबल यांचे वडील कै. सदानंद काशिराम कुबल यांचे दुःखद निधन झाले.वेताळबांबर्डे राऊतटेंब येथील नंदकिशोर परब यांचे बंधू कै. सोमा उर्फ नाना परब यांचे दुःखद निधन झाले. स्वीय सहाय्यक तथ उपसरपंच गोट्या चव्हाण यांचे वडील रमाकांत चव्हाण यांचे दुःखद निधन झाले.

त्याचबरोबर बिबवणे शाखाप्रमुख प्रसाद निर्गुण यांचे वडील माजी सैनिक सखाराम(नाना) निर्गुण यांचे दुःखद निधन झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी काल त्यांच्या निवासस्थानी भेट देत कुबल,परब चव्हाण व निर्गुण कुटुंबीयांचे सांत्वन केले.


यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,शैलेश घाटकर,प्रदीप गावडे , पिंट्या दळवी, आनंद सामंत आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स