शिवापूर येथील राऊळ व वसोली येथील तावडे कुटुंबियांचे आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन.
कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवापूरचे उपसरपंच मनोज राउळ यांच्या वडिलांचे दुखःद निधन झाल्याने तसेच वसोली येथील प्रकाश तावडे यांचे छोटे बंधू यांचे दुखःद निधन झाल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांच्या घरी भेट देत राउळ व तावडे कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी कृष्णा धुरी, राजू कविटकर,दीपक आंगणे,सुधीर राउळ, स्वप्नील शिंदे, सरपंच श्री.कदम, उपसरपंच श्री. राउळ आदि उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)