ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
माणगांव ग्रामपंचायत मध्ये आमदार वैभव नाईक यांनी दिली भेट.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

माणगांव ग्रामपंचायत मध्ये आमदार वैभव नाईक यांनी दिली भेट.

प्रकाशन: 03 Jan 2023 07:59 PM
वाचन संख्या 57

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज माणगांव ग्रामपंचायत येथे भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आ. वैभव नाईक यांनी ग्रा.पं. च्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच विकास कामांचा देखील आढावा घेत सरपंच, उपसरपंच यांना मार्गदर्शन केले.

यावेळी माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, रमाकांत ताम्हणेकर, बंड्या कुडतरकर,कौशल जोशी, दीपक आंगणे, संदीप सावंत,स्वप्नील शिंदे, अवधूत गायचोर, बंटी भिसे, एकनाथ धुरी, बच्चू नाईकआदि उपस्थित होते.

    
    
        

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स