ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
नेरूर माजी ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी सडवेलकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

नेरूर माजी ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी सडवेलकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

प्रकाशन: 22 Dec 2022 10:55 AM
वाचन संख्या 82

कुडाळ | ब्यूरो न्यूज :
कुडाळ तालुक्यातील नेरूर देउळवाडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी सडवेलकर,मनोज सडवेलकर ,केदार सडवेलकर यांनी शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.शिवसेना कुडाळ शाखा येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

यावेळी कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, ओ.बी.सी.सेल जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर,माजी नगरसेवक सचिन काळप, अतुल बंगे,नेरूर विभाग प्रमुख शेखर गावडे,गुरु गडकर ,राजू गवंडे, नेरुर गावच्या नूतन सरपंच भक्ती घाडी व सर्व सदस्य, समद मुजावर ,रेश्मा शिरोडकर,अजित मार्गी,नेरूर उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, मंजू फडके,अमोल शृंगारे आदी उपस्थित होते.

( फोटो सौजन्य – कुडाळ ब्यूरो)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स