ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळ शहरात स्वामिनी एज्युकेशन घेऊन आले आहेत बी. एम. एम आणि जर्नालिझम कोर्सेस .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुडाळ शहरात स्वामिनी एज्युकेशन घेऊन आले आहेत बी. एम. एम आणि जर्नालिझम कोर्सेस .

प्रकाशन: 17 Nov 2022 11:23 AM
वाचन संख्या 32

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
एखाद्या वृत्तवाहिनीचा वृत्त निवेदक किंवा वार्ताहर एखाद्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नसतो. म्हणूनच आताची तरुण पिढी सध्या पत्रकारितेकडे वळू लागली आहे. तरुणाईची हीच गरज लक्षात घेऊन स्वामिनी एज्युकेशन बी. एम. एम. (बॅचलर ऑफ मास मीडिया) आणि जर्नलिझम कोर्सेस असे पत्रकारितेचे शिक्षण देणारे कोर्सेस आपल्या कुडाळ शहरात घेऊन आले आहेत. आणि विशेष म्हणजे हे कोर्सेस सरकार मान्यता प्राप्त असून तसे प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. या कोर्सेसची पहिली बॅच जानेवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. तेव्हा पत्रकारितेची आवड असणाऱ्या आणि पत्रकारितेमध्ये करिअर करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सेस चा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामिनी एज्युकेशन ऑफ वोकेशनल ट्रेनिंग यांच्याकडून केले जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स