ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हुमरस गांवच्या ग्रामस्थांचा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..!

हुमरस गांवच्या ग्रामस्थांचा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..!

प्रकाशन: 27 Sep 2022 03:53 PM
वाचन संख्या 47

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हुमरस गांवचे ग्रामस्थ सदानंद चव्हाण, चंद्रदीप चव्हाण, सोनम चव्हाण,नीलम चव्हाण, प्रकाश हुमरसकर, प्रिया हुमरसकर, उज्वला चव्हाण या ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पक्षात प्रवेश केला.
कुडाळ शिवसेना शाखा येथे झालेल्या प्रवेशात आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, हुमरस सरपंच अनुप नाईक, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी , संजय भोगटे, नगरसेवक उदय मांजरेकर, गुरु गडकर, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, दिपक आंगणे, शोहेब खुल्ली, ओबीसी शहर प्रमुख राजू गवंडे, संतोष अडूळकर, अमित राणे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स