आमदार वैभव नाईक उद्या घेणार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट..!
सरपंच व लोकप्रतिनिधींच्या समस्या मांडणार..!
कुडाळ | देवेंद्र गावडे :
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे उद्या शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत. तरी जिल्हा परिषद बांधकाम विभागासंदर्भात सरपंच व लोकप्रतिनिधी यांच्या काही अडचणी,समस्या असतील तर याप्रसंगी त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन.
कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन.
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ ताल...
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक