ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
चिंदर सडेवाडी शाळेत "राष्ट्रीय पोषण माह" सप्टेंबर 2022 अंतर्गत आहारात मुलांना पौष्टिक जम्बो थाळीचे वितरण.

चिंदर सडेवाडी शाळेत "राष्ट्रीय पोषण माह" सप्टेंबर 2022 अंतर्गत आहारात मुलांना पौष्टिक जम्बो थाळीचे वितरण.

प्रकाशन: 22 Sep 2022 05:17 PM
वाचन संख्या 176

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी शाळेत राष्ट्रीय “पोषण माह” सप्टेंबर http://localhost/news/public/uploads/2022 या उपक्रमांतर्गत मुलांना नाविन्यपूर्ण असे दररोज आहारात वेगवेगळे पदार्थ देऊन शाळेत हा पोषण माह साजरा केला जात आहे. मुलांच्या आहारात इडली चटणी आणि सांबार, अंडी, विविध फळे, शाळेच्या परस बागेतील हिरव्या पालेभाज्या यांसारख्या विविध पदार्थांचा समावेश असतो. आजच्या उपक्रमातील खास आकर्षण म्हणजे पोषण परीने दिलेला संदेश. चिंदर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री प्रसाद चिंदरकर यांनी सदर उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ श्रद्धा सुर्वे व उपाध्यक्ष किरण कांबळी, पालक सौ. अंजली गोसावी, प्रमोद सुर्वे, सौ. वैष्णवी सावंत, शिक्षक-संभाजी पवार-यशवंत पाटील, अंगणवाडी सेविका वासंती मेस्री ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागातून पौष्टिक जम्बो थाळी हा उपक्रम उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स