ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीमध्ये इनडोअर क्रिकेट सराव सुविधेला सुरवात...!

शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीमध्ये इनडोअर क्रिकेट सराव सुविधेला सुरवात...!

प्रकाशन: 19 Sep 2022 01:18 PM
वाचन संख्या 213

मालवण | सुयोग पंडित ( क्रिडा) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव येथील ‘शिरगांव क्रिकेट ॲकॅडमी’ मध्ये इनडोअर सरावाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

श्री. सुधीर साटम ( संस्थापक व प्रशिक्षक, शिरगांव क्रिकेट ॲकॅडमी)


शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीच्या काही हीतचिंतक व लेदरबाॅल क्रिकेट प्रेमींनी आर्थिक योगदान देऊन इनडोअर सरावाच्या सुविधांसाठी आवश्यक मॅटींग व अन्य सामुग्रीसाठी विशेष प्रयत्न केले म्हणून ही सुविधा उपलब्ध झाली आहे असे शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीचे संस्थापक, प्रशिक्षक व सुप्रसिद्ध समाजसेवी व्यावसायिक श्री.सुधीर साटम यांनी स्पष्ट केले आहे.
शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीतर्फे त्यांनी योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स