ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा पंधरवडा" चे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सलग दुसर्या दिवशी स्वच्छता अभियान ..!!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा पंधरवडा" चे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सलग दुसर्या दिवशी स्वच्छता अभियान ..!!!

प्रकाशन: 19 Sep 2022 01:08 PM
वाचन संख्या 52

भाजपा आडेली ग्रामकमिटीच्या वतीने ग्रामदैवत सोमेश्वर मंदीर परिसरामध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा म्हणुन साजरा केला जाणार आहे . या कालावधीत विविध सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले आहे .
वेंगुर्ले तालुक्यामध्ये सागरी किनारा स्वच्छता करून अभियानाचा शुभारंभ केला . तसेच सलग दुसऱ्या दिवशी आडेली गावात देवालय परीसरातील साफसफाई करून स्वच्छता अभियानाचे सातत्य ठेवले .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल, ता.चिटणीस समीर कुडाळकर, शक्ती केंद्र प्रमुख तात्या कोंडसकर, देवस्थान कमीटी अध्यक्ष सच्चीदानंद धर्णे, राजु सामंत, जेष्ठ कार्यकर्ते दादा धर्णे, बाबा टेंमकर, भाऊ धर्णे, बाळा म्हारव, सत्यवान धर्णे, महेंद्र ठाकुर, प्रीतेश होडावडेकर, सुधीर मुंडये, मालोजी धर्णे, बाळा धर्णे, निवारण धर्णे, सचिन धर्णे, प्रमोद धर्णे, गोट्या आडेलकर, हरेश कुडाळकर, सत्यवान कुडाळकर’ राजाराम आडेलकर, रचीत ठाकुर’ याष्मीन ठाकुर, अंकुश दाभोलकर, जीवन कुडाळकर, प्रवीण धर्णे, बाबी घाडी, प्रशांत धर्णे, बाबा धर्णे, पांडुरंग बांदेकर, विष्णू आडेलकर, सागर येरम, भालचंद्र धर्णे, राजाराम धर्णे, आर्यन धर्णे, विशाल धर्णे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स