ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
देवबाग बोट दुर्घटनेच्या किनारा घटनास्थळी अधिकार्यांची धाव ; बेपत्ता मच्छिमाराच्या शोध मोहीमेला सुरवात.

देवबाग बोट दुर्घटनेच्या किनारा घटनास्थळी अधिकार्यांची धाव ; बेपत्ता मच्छिमाराच्या शोध मोहीमेला सुरवात.

प्रकाशन: 19 Sep 2022 02:00 PM
वाचन संख्या 379

मालवण तहसीलदार अजय पाटणे, प्रांताधिकारी, डि.वाय. एस. पी व मालवण पो.निरीक्षक श्री. विजय यादव उपस्थित.

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख व मच्छीमार नेते बाबी जोगी व रविकिरण तोरसकर यांचीही उपस्थिती.

मालवण | सुयोग पंडित : आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग येथील होडी पलटून झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकारी वर्ग व पोलीस प्रशासनाने धाव घेतली आहे.

मालवणचे तहसीलदार अजय पाटणे , प्रांताधिकारी तसेच सिंधुदुर्ग डि.वाय.एस.पी., मालवण पोलिस अधिकारी ( निरीक्षक)श्री. विजय यादव उपस्थित आहेत.
त्यांच्यासह शिवसेनेचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर आणि मालवण शहर प्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, दिलीप घारे, मच्छिमार अभ्यासक व नेते रविकिरण तोरसकर व इतर मान्यवरांनी शोधमोहीमेसाठी देवबाग किनार्याला भेट दिली आहे.

शासकीय व प्रशासकीय अधिकार्यांनी या शोधमोहीमेसाठी गंभीर दखल घेऊन यंत्रणा राबवली आहे असे सूत्रांकडून समजते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स