ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सलग आठव्या टी ट्वेंटी विश्वचषकात रोहीत शर्माचा असेल सहभाग…!

सलग आठव्या टी ट्वेंटी विश्वचषकात रोहीत शर्माचा असेल सहभाग…!

प्रकाशन: 13 Sep 2022 10:18 AM
वाचन संख्या 80

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी ॠषभ पंत व दिनेश कार्तिकची निवड..इशान किशनच्या पदरी निराशा..!

सुयोग पंडित | क्रिडा विशेष : ऑस्ट्रेलियात रंगणार्या आठव्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय चमूची घोषणा झाली आहे.
कप्तान रोहीत शर्माचा यंदा सलग आठव्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठीचा सहभाग ही या निवडीतील विशेष बाजू आहे.
के.एल.राहुलकडे उपकर्णधारपद असून यष्टीरक्षक म्हणून अनुक्रमे ॠषभ पंत व दिनेश कार्तिकची निवड झाली आहे. ईशान किशनची निवड न झाल्याने http://localhost/news/public/uploads/2022 टी ट्वेंटी विश्वचषकासाठी खेळायचे त्याचे स्वप्न तूर्तास भंगले आहे.

भारतीय संघ खालीलप्रमाणे घोषीत केला गेला आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), 2 केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन ,दीपक हुड्डा,दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल,
युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग,
अक्षर पटेल.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स