ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन……!

भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन……!

प्रकाशन: 08 Sep 2022 05:09 PM
वाचन संख्या 64

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज कुडाळ येथे सिंधुदुर्गच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी स्वागत केलं
यावेळी त्यांच्या सोबत महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.संध्या तेरसे, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, तालुका अध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक गणेश भोगटे, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, विजय कांबळी, विनायक घाडी आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स