ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
"त्यांना सशस्त्र सुरक्षा द्या" ; हिंदू जनजागृती समितीची शासनाकडे मागणी.

"त्यांना सशस्त्र सुरक्षा द्या" ; हिंदू जनजागृती समितीची शासनाकडे मागणी.

प्रकाशन: 08 Sep 2022 08:39 PM
वाचन संख्या 176

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या हिंदू जनजागृती समितीच्या सदस्यांनी एका संवेदनशील मुद्द्याबाबत मालवण तहसीलदार कार्यालयात आज निवेदन दिले.
तेलंगाणा राज्यातील ‘गोशामहल’ येथील हिंदुत्ववादी आमदार टी. राजासिंह यांना २३ आॉगस्टला अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा अपमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना जामीन मिळाल्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. आमदार टी. राजासिंह यांना अटक करण्यापुर्वी आणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृतीच्या धर्माधांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना सशस्त्र सुरक्षा पुरवावी अशी मागणी तेलंगणाच्या राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
त्याच निवेदनाची प्रत नायब तहसिलदार मालवण यांना देण्यात आली.यावेळी समितीने कार्यकर्ते तहसिलदार कार्यालय मालवण येथे निवेदन दिले. नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांच्याकडे हे निवेदन समितीचे सदस्य रत्नाकर कोळंबकर, सुहास दुधवडकर,मधुसूदन सारंग, महेंद्र पाताडे ,राजन कामत, राजन सकपाळ आणि अनिकेत फाटक यांनी सुपूर्त केले.
या निवेदनाची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान,केंद्रीय गृहमंत्री यांना पाठविण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 438

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स