ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>सोनू सावंत व कुडाळातील शोकाकुल कुटुंबियांचे आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन..!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>सोनू सावंत व कुडाळातील शोकाकुल कुटुंबियांचे आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन..!</em>

प्रकाशन: 12 Aug 2022 01:08 PM
वाचन संख्या 113

कुडाळ | देवेंद्र गावडे :
भाजपचे उपतालुका अध्यक्ष सोनू सावंत यांचे बंधू मनोज सावंत यांचे अपघाती निधन झाल्याने तसेच सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनेलचे पत्रकार गुरू दळवी यांच्या आईचे निधन,

अणाव येथील महेश परब यांच्या आईचे निधन व बांबर्डे तर्फे कळसुली येथील रोहन नाईक यांच्या वडिलांचे निधन झाल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स