ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल कडून मसुरेत स्वच्छता अभियान..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल कडून मसुरेत स्वच्छता अभियान..!

प्रकाशन: 12 Aug 2022 12:01 PM
वाचन संख्या 31

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त येथील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वतीने मसुरे येथील श्री देव विठ्ठल मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता जनजागृती होण्यासाठी प्रशालेकडून श्री देव विठ्ठल मंदिर पर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली. या वेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने श्रमदान केले. यावेळी मुख्याध्यापक श्री. किशोर देऊलकर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स