ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील भाजपा किसान मोर्चाच्या शिवार बैठका ....!

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील भाजपा किसान मोर्चाच्या शिवार बैठका ....!

प्रकाशन: 03 Jun 2022 10:47 PM
वाचन संख्या 82

चिंदर |विवेक परब :
मोदी सरकारच्या आठव्या वर्षपुर्ती निमित्त किसान मोर्चा, सिंधुदुर्गच्या वतीने शेतकर्यांना मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शिवार बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
याचाच भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे व दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी गावात शिवार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते .
यावेळी किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष उमेश सावंत व किसान मोर्चा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, उपाध्यक्ष किशोर नरे जिल्हा चिटणीस अजय सावंत, मंडल अध्यक्ष तुकाराम आमोणेकर, जिल्हा उपाध्यक्ष राणे व दोडामार्ग मंडल अध्यक्ष यांनी मोदी सरकारच्या शेतकर्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली तसेच मोदी सरकारच्या योजनांचे जास्तीत जास्त लाभार्थी बनवा असे आवाहन केले .
इत्यादी बहुसंख्य भाजप कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स